These secure pen drives work on below devices
- Computer & Laptop having Microsoft Windows 7 onwards with minimum 2 GB RAM
- OTG supported Android Mobiles having Android 4.1 version onwards with 1 GB RAM (You Need to buy standard OTG cable/Connector separately)
- OTG supported Tabs having Android 4.1 to 7 version only with 1 GB RAM
- LED or LCD TV Need to use Android box with pen drive
- Smart TV use Miracst device along with your otg supported android mobile
- Non Branded Android TV having Android OS (Need to verify Android application is installable on Android TV)
** पेन ड्राईव्ह संगणकाला लावण्या पूर्वी पुढील सूचनांची ( १ ते ४ ) पूर्तता/तपासणी होणे आवश्यक आहे.
१) संगणकाची तारीख हि latest असणे आवश्यक आहे. उदा. आज १३ जानेवारी २०१९ असेल तर संगणकाची तारीख देखील १३ जानेवारी २०१९ असणे आवश्यक आहे.
२) तात्पुरता Anti virus डिसेबल करा (first time only).
३) संगणक windows ७ किंवा त्या वरील version असणे आवश्यक , किमान ४ gb ram असणे आवश्यक. 1GB ram असल्यास फाईल्स ओपन होणार नाहीत. 2 gb ram असल्यास आणि बाकीची apps बंद केल्यास झंकार ऍप चालते.
४) संगणक ज्या user नी तुम्ही sign इन करत आहात त्या user name मध्ये space असता कामा नये. (उदा. admin , sanjay, ramesh, home – हे योग्य user name आहे तर ‘home pc’, ‘ramesh pawar’ या नावात मध्ये space आहे , हे अयोग्य असे असल्यास संगणकाच्या कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन तो बदलून घ्या अथवा नवीन १ शब्दाचे user name बनवा. हे चेक करण्यासाठी c Drive वरती जाऊन users folders मध्ये काय नावाने user names आहते ते पहा उदा public, admin असे.
५) पेन ड्राईव्ह लावा व मग त्यामध्ये ZankarMagix_Learning-new.exe हे application सुरु करा (double click). ५ ते १० मिनिटात software सुरु होईल.
६) समजा DLL संदर्भात काही error आल्यास, mediaplayer फोल्डर मधील config folder मधील vcredist_x86.exe file वरती double click करा.
७) नंतर पुन्हा ZankarMagix_Learning-new.exe हे application सुरु करा.
८) software वापरताना, संगणक क्षमता व configuration नुसार video stream होतील.
9) एवढे करून सुद्धा जर झंकार ऍप नाही सुरू झाले तर संपर्क करा.
10) संपर्क – 7719857474, [email protected]
१) आपल्या TV वर mobile फोन प्रमाणे Android system आहे का ते विचारून खात्री करा. Android system ४.४ ते ७ version वरतीच पेन ड्राईव्ह चालतो. बर्याच TV वर उत्पादकाने बदल केलेली system असते व त्या मुळे सर्व apps चालत नाहीत. Computer Mouse चा वापर करा.
२) पेन ड्राईव्ह लावून file explorer सारखे app वापरून पेन ड्राईव्ह मधील android installations folder ला जावून प्रथम kmagix हे app install करा.
३) app install झाल्यावर open करून subject index follow करून chapter क्लिक करा. आपल्या TV वरील default video player select करून video प्ले करा.
४) जर video प्ले झाले नाहीत तर file explorer सारखे app वापरून पेन ड्राईव्ह मधील android installations folder ला जावून vlc player हे app install करा. व पुन्हा kmagix ला open करून वरील स्टेप ३ follow करा.
५) वरीलप्रमाणे स्टेप्स follow करून देखील काही अडचण असल्यास संपर्क करा.
१) Android system ४.४ ते ७ version वरतीच पेन ड्राईव्ह चालतो. फोन ला otg support असणे आवश्यक.
२) पेन ड्राईव्ह लावून file explorer सारखे app वापरून पेन ड्राईव्ह मधील android installations folder ला जावून प्रथम kmagix हे app install करा.
३) app install झाल्यावर open करून subject index follow करून chapter क्लिक करा. आपल्या Phone वरील default video player select करून video प्ले करा.
४) जर video प्ले झाले नाहीत तर file explorer सारखे app वापरून पेन ड्राईव्ह मधील android installations folder ला जावून vlc player हे app install करा. व पुन्हा kmagix ला open करून वरील स्टेप ३ follow करा.
५) वरीलप्रमाणे स्टेप्स follow करून देखील काही अडचण असल्यास संपर्क करा.