ज्ञानांकुर - ताणरहित बुद्धिमत्ता विकास
प्रस्तावना - प्रा. रमेश पानसे आणि पुस्तकांची ओळख
ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग १ (१ तास २५ मि )
- पुस्तकाची ओळख, नेमकी समस्या, समस्येची कारणे, उपाय, या पुस्तकाचे उपयोग, पुस्तकातील आशय आणि त्याची मांडणी
- शिक्षण : अर्थ : व्यापकता
- काही महत्वाच्या संज्ञा :- तथ्य, माहिती, ज्ञान, क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता, मूल्यमापन इ.
- काही महत्वाचे फरक :- तथ्य आणि माहिती, माहिती आणि ज्ञान, क्षमता आणि कौशल्य, ज्ञान आणि बुद्धिमत्ता, वाढ आणि विकास, शिकवणे आणि शिकवण्यास मदत करणे इ .
ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग २ (१ तास १८ मि )
- मेंदू: रचना व कार्य, मेंदू विकास, महत्वाची पहिली ५ वर्षे, संधींची गवाक्षे
ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ३ (१ तास २७ मि )
- मूल शिकते कसे?
- शिकण्यासाठी पूर्व अटी
- विकासाचे प्रकार
- बुद्धिमत्ता प्रकार
ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ४ (१ तास १७ मि)
- कुटुंब, शाळा आणि समाज यांची जबाबदारी
- सर्व मुलांची जडणघडण
- स्पर्धा : स्वतःशीच हवी
- मुक्त शिक्षणाचे प्रकार
- गावातील शैक्षणिक उपक्रम समिती
- समाजाचे कर्तव्य
ज्ञानांकुर – ताणरहित बुद्धिमत्ता विकास भाग ५ (१ तास )
- तीनही घटकातील परस्परातील संबंध
- तीनही घटकांचा समन्वय
- शिक्षण व्यवस्था सुधारणेची दिशा
- पालक संपर्क, शाळा व्यवस्थापन समिती
- RTE , मदतीचे प्रकार
- पुढाकार पालकांचा हवा!
- सारांश